Samajamadhala 'Sa' ghalavlay is marathi Bhimgeet from legendary singer Anand shinde. This is a superhit composition from Harshad shinde and lyrics by Yamraj pandit. This Bhimgeet is from the album Kayada bhimacha Album. Check out some more fantastic songs from the same album. Here are the lyrics of this Bhimgeet.
Song: Samajamadhala 'Sa' ghalavlaySinger: Anand ShindeLyrics: Yamraj PanditAlbum: Kayada BhimachaLabel: T-series
समाजामधला 'स' घालवलाय वाटी ठेवलाय माज
जाणूनबुजून
धुळी मिळवलाय भीमरायचा समाज
अरे समाजामधला स घालवलाय वाटी ठेवलाय माज
बाबापाटी जन्मली एक पुढार्याची जात
या जातीन केलाया दिन जनतेचा घात
फितुरीचेहे प्रमुख झालेत सोडून सारी लाज
अरे समाजामधला स घालवलाय वाटी ठेवलाय माज
गोड बोलून आपला हे साधून घेती स्वार्थ
यांच्या बोलण्या मधला हो कळणा गुपित अर्थ
कार्यकर्त्या कळून मिळतय पुढारपनाच व्याज
अरे समाजामधला स घालवलाय वाटी ठेवलाय माज
दिनधोक हे ताठ्यामध्ये बसल्यात गट थाटून
श्रद्धाळुही जनतागड्यांनी घेतली वाटून
निरासदारी जणू बापाची एकच देती आवज
अरे समाजामधला स घालवलाय वाटी ठेवलाय माज
कुर्हाडीचेहे दांडे अजला झालेत गोता सकाळ
त्या परक्यांच्या दारामद्धे घोटीत बसल्यात लाळ
चांगले मारत्यात यांच्याच वेळी लपला कुठ यमराज
अरे समाजामधला स घालवलाय वाटी ठेवलाय माज
जाणूनबुजून धुळी मिळवलाय भीमरायचा समाज
अरे समाजामधला स घालवलाय वाटी ठेवलाय माज
More from album Kayada Bhimacha:
- Kayada Bhimacha
- Bhimaane koti koti kaljaj
- Bhim Buddhachya Paris
- Aali Bhim Wadi Aali
- Jaybhim Tu Bol
- Bhim Kirticha Danka
- Sukh Milel Buddha Viharat
- Majhya Bhimachya Kotala
Listen to the song Samajamadhala 'Sa' ghalavlay:
0 Comments