Aakaash Mojato Aamhi Bhima Tujhya Mule Song Lyrics
Song: Aakash mojato amhi
Singer: Vaibhav Khune
Lyrics: Sarang Pawar
Music: Vikrant Mohite and Manoj Mohite
आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे
वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे
बंदूक तोफ नको रे... अणूबॉम्ब ही नको रे
शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे
छळले आम्हास पिळले धर्मांध दानवाने
जातीस जाळतो आम्ही भीमा
तुझ्यामुळे
शिर कापले तरिहि वंदन तथागताला
येथेच वाकतो आम्हि भीमा तुझ्यामुळे
केले स्वयंप्रकाशित ज्ञानाने आज सारंग
सूर्यास झाकतो आम्हि
भीमा
तुझ्यामुळे
1 Comments
Sarang pawar
ReplyDelete