Bhim buddhachya paris hay ka jayanti kuthali is a marathi Bhimgeet from
legendary singer Anand shinde. This is a superhit composition from Harshad
shinde and lyrics by Yamraj pandit. This Bhimgeet is from the
album Kayada bhimacha. Check out some more fantastic songs from the same album. Here are the
lyrics of this Bhimgeet.
Song: Bhim Buddhachya ParisSinger: Anand ShindeLyrics: Dnyanesh PunekarAlbum: Kayada BhimachaLabel: T-series
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
आनंदाच्या सोहळ्यात जणू नवरी नटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
नित सोसून कष्ट ज्यान केल मातीचं सोन
दिन दुबळ्यांचा कैवारी सांगा आहे का कोण
युगंधरच्या कृपेन सारी काळजी मिटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
वैशाखी पौर्णिमेला त्या लुंबिनीचा वनी
मायावतीला पुत्र झाला तो बुद्ध जगाचा धनी
ती शिदोरी धम्माची बहुजनान लुटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
अशी भीमान केली करणी भले भलेत झुकले चरणी
साक्ष देई आकाश धारणी सदा राहील कार्य स्मरणी
गुलामीची ती तडाड अहो बेडीच तुटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
आम्हा समजून जीव की प्राण दिल माणुसकीच ज्ञान
दिली दीक्षा ती बुद्धान केला प्रचार आनंदानं
हर्षदला ही ज्ञानेशा वाट मोकळी भेटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
आनंदाच्या सोहळ्यात जणू नवरी नटली
भीम बुद्धाच्या परिस हाय का जयंती कुठली
0 Comments