Dr. Babasaheb Ambedkar - Serial Title Track Lyrics
Presenting Lyrics of song "MAJHA BHIMRAYA" from Star Pravah's Serial Dr. Babasaheb Ambedkar - Mahamanvachi Gauravgatha
Music: Adarsh Shinde, Utkarsh Shinde
Lyrics: Adarsh Shinde, Utkarsh Shinde
Singer: Adarsh Shinde
Music arranged and programmed by :- Adarsh-Utkarsh
Recorded mixed and mastered by:- Avdhoot Wadkar & Mandar Wadkar
Majha bhimraya lyrics in marathi
क्रांतिसूर्य तू
शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व
मुकनायका
मोडल्या रूढी
त्या परंपरा दिव्य तेजा
तूच सकल
न्यायदायका
जीवन तुझे
आम्हास प्रेरणा
दाही दिशा तुझीच
गर्जना
भीमराया माझा
भीमराया
भारताचा पाया
माझा भीमराया
आला उद्धराया
माझा भीमराया
स्पर्षिले तू
ओंजळीने
खुले केले पाणी
चवदार तळ्याचे
हक्क देऊन
माणसाचे
केले सोने
पीडितांच्या जीवनाचे
शिका संघटित
व्हा आणि संघर्ष करा
शिका संघटित
व्हा आणि संघर्ष करा
मार्ग प्रगतीचा
दाविला दीना
भीमराया माझा
भीमराया
भारताचा पाया
माझा भीमराया
आला उद्धराया
माझा भीमराया
❤❤❤
1 Comments
Big fan of Dr. Babasaheb 😍
ReplyDelete