Jaybhim tu bol is a marathi Bhimgeet from
legendary singer Adarsh shinde. This is a superhit composition from Harshad
shinde and lyrics by Pandit salve. This Bhimgeet is from the
album Kayada bhimacha. Check out some more fantastic songs from the same album. Here are the
lyrics of this Bhimgeet.
जय भीम तू बोल
टोपी नीली घाल वेळ्या आधी जयभीम बोल
असामीपनाचा नको वाजवूस ढोल
जय भीम
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम
जयभीम तू बोल
निळ्या टोपीचा तू राख वर गड्या मान
भीमाची निशाणी टोपी आहेरे महान
सांगतोय गड्या तुला नीळ हे निशाण
जय भीम बोल
पोरा तू नित्याने मान
जयभीम बोला जयभीम बोला जयभीम बोला जयभीम
टोपी नीली
घाल वेळ्या आधी जयभीम बोल
असामीपनाचा नको वाजवूस ढोल
जय भीम
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम
जयभीम तू बोल
जयभीम तू बोल
जयभीम जयभीम हे शब्द ओठावर तुझ्या येऊ दे
ठेव जान ठेव जान नको इथ तिथ भटकू रे
ध्यान दे गड्या तूर आहे चेला असा कसा वाया गेला
जयभीम बोला जयभीम बोला जयभीम बोला जयभीम
गड्या तूर
आहे चेला असा कसा वाया गेला
टोपी नीली घाल वेळ्या आधी जयभीम बोल
असामीपनाचा नको वाजवूस ढोल
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम
जयभीम तू बोल
जयभीम तू बोल
मीपणा मीपणा नको उराशी रे बाळगू हा मीपणा
दिवाना दिवाना नको होऊ असा तू इतका दिवाना
गर्व हट्ट जिद्द नको रे बोल कानी हे पंडिताचे
टोपी नीली
घाल वेळ्या आधी जयभीम बोल
असामीपनाचा नको वाजवूस ढोल
जय भीम
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम
जयभीम तू बोल
जयभीम तू बोल
- Kayada Bhimacha
- Samajamadhala 'Sa' ghalavlay
- Bhimaane koti koti kaljaj
- Bhim Buddhachya Paris
- Aali Bhim Wadi Aali
- Bhim Kirticha Danka
- Sukh Milel Buddha Viharat
- Majhya Bhimachya Kotala
1 Comments
I want lyrics of शिकले सवरले .....
ReplyDeleteSo please send it to me