Yenaar Bai Barrister saheb maajh bhimgeet song lyrics
Yenar Bai Barrister saheb majh lyrics
वदे रमाई साजणे बाई
काय सांगू मी ती नवलाई
मन गहीवरल फूलून बहरल
पतुर आलय आज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
गुणी गुणांचा राजा दिनांचा
थाटण्या संसार साज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
गोड गोड ही काणी पडली सुमधुर
ग वाणी
धन्य झाले मी ऐकून सारं त्या
राज्याची राणी
साकार झाल फड़ाला आल सपान वैभव
ताज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
दुबळ्या संसारात माझ्या दिले
कोट्या नु कोटी
त्या बाळाना गोंजराया समर्थ माझी
ओटी
मनी ग स्फूर्ति पाहून किर्ति
मन हे मनात लाज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
आई अशी मी कोटी दिनांची नशिब
माझ थोर ग
या घरट्यात पाजीन त्यांना ही
मायेची धार ग
दुखीतांच शोषितांच शिरी वाहण्या
बोझ
येणार बाई बरिस्टर साहब माझ
कुंकु भारी हे भाग्याच झाल आज
धनवान
गड़ी पोत ही काळ्या मन्याचि भासे
मौल्यवान
सांगू कस ग वाट अस ग हर्षदा दिलराज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
4 Comments
lenvocremru Angela Freedom https://wakelet.com/wake/zaDPlAd6w06HsfTpQt5n5
ReplyDeletethetholooki
propigAconze-1999 Joe Bonsness Click here
ReplyDeleteThere
icdedere
दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्या नु कोटी
ReplyDeleteत्या बाळांना गोंजराया समर्थ माझी ओटी
Pahije
ReplyDelete