Majhya bhimachya kotala is a marathi Bhimgeet from singer Manohar sansare. This is a superhit composition from Harshad shinde and lyrics by Manohar sansare. This Bhimgeet is from the album Kayada bhimacha. Check out some more fantastic songs from the same album. Here are the lyrics of this Bhimgeet.
Song: Majhya Bhimachya KotalaSinger: Manoj SansareLyrics: Manohar, AnkushAlbum: Kayada BhimachaLabel: T-Series
माझ्या भीमाच्या कोटाला
माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा
लइ दिमाखान केला तो करार पुण्याचा
माझ्या भीमाच कपाळ उंच चाकाकीते जाळ
त्याला हिमालय लाजं खाली झुकत आभाळ
माझ्या भीमाच्या डोळ्यात तेज सूर्याच झाकत
ज्यानी पहिलं डोळ्यात त्याच डोळच दीपत
माझ्या भीमाची ती काठी जीवा भावाला आधार
जिथ उभारली तिथ वैरी कापला थरार
माझ्या भीमाच्या बोलाचा दादा नवा हा रिवाज
दिन दलित दुबळ्यांचा केला बुलंद आवाज
माझ्या भीमाचा समाज येळा खुळाच राहिला
बघ मनोहरा येते गटातटात पाहिला
0 Comments