Laal Divyachya Gaadila Bhimgeet lyrics | Yogdaan Bhimach | Anand Shinde

Laal Divyachya Gaadila is wonderful Bhimgeet from album Yogdaan Bhimaach. Sung by singer Anand Shinde and composed by Harshad shinde. Lyrics by Ramchandra Janrao. Enjoy the beautiful song Laal Divyachya Gaadila  lyrics only on Bhim-Geetmala.

Laal Divyachya Gaadila Bhimgeet lyrics | Yogdaan Bhimach | Anand Shinde


Song Details: 

Song: Laal Divyachya Gaadila
Album: Laal Divyachya Gaadila
Singer: Anand Shinde
Music: Harshad Shinde
Lyrics: Ramchandra Janrao
Music Label: T-Series


लाल दिव्याच्या गाडीला


राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी 
त्या माळीत गाडीत आबा शंकर मल्हारी
जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

पंच पक्वान्न खाणार्‍या करती तोंडात जयभीम
शीळं तुकडं चारल त्यांना करतोय सलाम 
तुला मुभाच नव्हती र कुठ मंदिर चावडीला 
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

मोठा साहेब झालास बापाला विसरलास 
गेला असता स्मशाणी भक्ष असता गिधाडास
आता महाग तू वेड्या आता बिडीन काडीला 
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

तुला भीमान माणूस केल तुझ्या साठीच श्रम वेचील
नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वान जयभीम बोल 
भीम कार्यात जान राव कधी वेड ना दवडीला 
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

 राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

❤❤❤


Listen to Laal Divyachya Gaadila song:



Post a Comment

0 Comments