Jwalamukhi pari Bhim Nighala Bhimsong Lyrics
Song:
Jwalamukhi pari Bhim Nighala
Singer:
Prakash Patankar
ज्वालामुखी
परी भीम निघाला महू गावाच्या मातीतून
युग
प्रवर्तक सूर्य उगवला,
काळोखाच्या राखीतुन
पेटले
पानी चवदाराचे भीमरावांच्या स्पर्शाने
काळाराम
ही मृतु जहाला, जतियतेच्या कातीतुन
परिश्रमाची
देऊन भर्ती नमविले मनुवाद्यान्ना
झाला
विधाता विश्व विजेता, विद्वानांच्या ख्यातितुन
पाशानाचा
त्याग करुनी, जागविले मन मेल्यान्ना
नेले
थरातुन वरच्या थराला, अतिशुद्राच्या जातितुन
धर्मंधाला
धडकी भरते, भीम शक्तिच्या नावाने
रूप
भीमाचे दिसू लागते, भीम विराच्या छातीतुन
बुद्धि
देउनी बुद्ध दाविला, उध्हारिले कोटिला
जवाई
तुला हा मान मीळाला, धम्म दीपाच्या वातीतुन
❤❤❤
0 Comments