Ga Rama Dhanya tu Janmali Ba Bhima Sathi Lyrics
Song: Ga Rama Dhanya tu
Singer: Prakash Patankar
ग
रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
देइ
स्पूर्ति उभी राहुनी पाठी
शेण
उपसायची गौरे थापायची
कधी
उपाशी तर कधी शीळी पाति
फाटक्या
लुघड्याच्या बांधिल्या गाठी
ग
रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
भार
वाहिले दुःख साहिले
तरी
भीमा ला तू कधी ना सुचविले
असता
परदेशी भीम शीक्षणा साठी
ग
रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
करावी
चिंता ना कधी तुम्ही माझी
शिकाव खुप खुप तुम्ही,
अहो साहेब आधी
मुक्त
करण्या सामाज हा नवकोटि
ग
रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
ग
रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
देइ
स्पूर्ति उभी राहुनी पाठी
0 Comments