Tujhya Vina Rama Majala Bhimgeet is a great song sung by singer Sonu Ngam, from the album Jeevala Jeevach Daan(Bhim Geete). Written by Prabhakar Pokharikar and Music by Nikhil-Vinay. Enjoy the Lyrics of Tujhya Vina Rama Majala Bhimgeet.
Song: Tujhya Vina Rama Majala Album: Jeevala Jeevach Daan(Bhim Geete)Singer: Sonu NigamMusic: Nikhil-VinayLyrics: Prabhakar PokharikarLabel: T-Series
Tujhya Vina Rama Majala Bhimgeet Lyrics
तूझ्या विना रमा मजला सुने सुने
सारे जग वाटे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
साथ देईन शेवट पर्यन्त सुखा
दुखाच्या वाटेवरी
बोलना रमा मजशी का रुसलीस माझ्या
वरी
दुख सागरी लोटूनीया तोडूनी हे नाते
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
कष्ट साहुणी भार वाहूणी मज साठी तू
उपवाशी
भीमराव आंबेडकरा तुझ्या विना शोभा
ही कशी
तुझ्या विना जगू मी कसा तगमग
जिवाची होते
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
कोण वाहिल काळजी माझी तू गेल्या
पाठी ही रमा
संसारी रमा दुखाची पर्वा केली नाही
तमा
प्रभाकरा विद्याधराची कविता टाहो
थोडी ते
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
तूझ्या विना रमा मजला सुने सुने
सारे जग वाटे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
0 Comments