Chandan Vruksha Samaan Hota Bhimgeet Lyrics
Song: Chandan Vruksha Samaan
Singer: Suresh Wadkar
Music: Prabhakar Dhakde
Singer: Suresh Wadkar
Music: Prabhakar Dhakde
Lyrics: Rangaraj Lanjewar
चंदन
वृक्षासमान होता, भीमराव झिजला
जीवननौकेचा
तो अमुच्या, दीपस्तंभ ठरल
स्वानुभवाने
दुःखे अमुची, जाणूनिया घेतली
विद्रोहाची
फुले तयाने, करात आमुच्या दिली
संघटनेचा
संघर्षाचा कानमंत्र हि दिला
जीवननौकेचा
तो अमुच्या, दीपस्तंभ ठरला
महाराष्ट्राच्या
भूमीवरती धर्मयुद्ध घडविले
महाडात
ते तळे तयाने बंधमुक्त करविले
वैषम्याच्या
बुरुज तटाला, सुरुंग हि लाविला
जीवननौकेचा
तो अमुच्या, दीपस्तंभ ठरला
बहुज
हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली
न्याय
बंधुता समता नीती, तत्त्वे प्रतिपादिली
स्त्री-शुद्राच्या
कल्याणाचा, कायदाच घडविला
जीवननौकेचा
तो अमुच्या, दीपस्तंभ ठरला
❤❤❤