Amrutwani hi buddhachi aik devuni dhyan buddha geet lyrics | अमृतवाणी ही बुद्धाची

अमृतवाणी
ही बुद्धाची

 

अमृतवाणी ही बुद्धाची ,

ऐक देऊनी ध्यान

साधण्या या जन्मी निर्वाण


धम्माइतकी सुयोग्य शिकवण ,

अन्य कुठेही मिळे शोधून

तथागताची शाश्वत सत्ये ,

स्वानुभवाने जाण ,

साधण्या या जन्मी निर्वाण


तृष्णेपोटी दु: निर्मिती ,

जसे तिच्यातून अंकूर येती 

दु:खबीज ते नष्ट कराया ,

अष्टशील तू जाण

साधण्या या जन्मी निर्वाण


अमृतवाणी ही बुद्धाची ,

ऐक देऊनी ध्यान 

साधण्या या जन्मी निर्वाण

 


Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)